Breaking

२०२२ पद्म पुरस्कारांची घोषणा, असे आहेत पुरस्काराचे मानकरी


२०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावर्षी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षी १७ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री १०७ जणांना जाहीर झाला आहे.


महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री 

१. डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर)

२. हिंमतराव बाविस्कर

३. सुलोचना चव्हाण

४. डॉ. विजयकुमार डोंगरे

५. सोनू निगम

६. अनिलकुमार राजवंशी

७. भीमसेन सिंगल


पद्मविभूषण

१. प्रभा अत्रे ( कला )

२. राधेश्याम खेमका ( साहित्य - मरणोत्तर )

३. जनरल बिपीन रावत ( सिव्हील सर्व्हीसेस - मरणोत्तर )

४. कल्याण सिंग ( पब्लिक अफेअर्स - मरोणत्तर )

पद्मभूषण

१. गुलाम नबी आझाद

२. व्हीक्टर बॅनर्जी

३. गुरमित बावा (मरणोत्तर)

४. बुद्धदेव भट्टाचार्य

५. नटराजन चंद्रशेखरन

६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला

७. मधुर जेफरी

८. देवेंद्र झांजरीया

९. राशीद खान

१०. राजीव मेहेरश्री

११. सुंदरंजन पिचाई

१२. सायरस पुनावाला

१३. संजया राजाराम (मरणोत्तर)

१४. प्रतिभा रे

१५. स्वामी सच्चिदानंद

१६. वशिष्ठ त्रिपाठी

१७. सत्य नारायण नाडेला
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा