Breaking

नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !


नवोदय विद्यालय समिती (NVS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण १९२५ जागा


सहाय्यक आयुक्त, सहाय्यक आयुक्त (प्रशासन), सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षा सहाय्यक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लघुलेखक, संगणक ऑपरेटर, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदाच्या जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा


हेही वाचा ! मोदी आणि राहुलच्या पलीकडे पण जग आहे मित्रांनो... - चंद्रकांत झटाले


हेही वाचा ! भारतीय रेल्वे उत्तर-पूर्व-सीमा विभाग मध्ये गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा