Breaking




महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत.


सहायक सरकारी अभियोक्ता पदांच्या ५४७ जागा


सहायक सरकारी अभियोक्ता (गट-अ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७  जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


हेही वाचा ! रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा


हेही वाचा ! जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११९ जागा


1 टिप्पणी: