Breaking
महिला मुक्ती दिना निमित्त महिला सायकल रॅली ..!


दिघी : सायकल चालवा निरोगी रहा, महिला सबलीकरण, पर्यावरण संतुलन, शाररिक व्यायाम, राष्ट्रीय एकात्मता, माझी मुलगी माझा अभिमान याबाबत जनजागृती करत महिलानी  सायकल रॅलीस प्रारंभ केला. माॅविक सायकल क्लबच्या वतीने नुतन वर्ष व महिला मुक्ती दिना निमित्त महिला  सायकल रॅलीचे आयोजन करण्यात होते.


या रॅली मध्ये नोंदनी करुन दिघीतील 215 महिला व मुलीनी मेठ्या उत्सहाने सहभाग घेतला. सहभागी महिलानां मेडल्स् व प्रमाणपत्रक देण्यात आले.


महाराष्ट्र राज्य खो खो खेळाडू कर्णधार प्रियंका इंगळे यांना राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा विषेश सन्मान करण्यात आला.


यावेळी सिनेअभिनेत्री ज्ञानेश्वरी गायकवाड, नगरसेविका निर्मला गायकवाड, नगरसेविका विनया तापकिर, माजी नगरसेविका आशा सुपे, चंदा सुरवडे, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, सुधीर काळजे, कुलदिप पंराडे, उदय गायकवाड, 

कॅपटन आशोक काशिद, अविरतचे जितेंद्र माळी, पोलिस अधिकारी सुभाष पिंगळे, दिघी विकास मंचाचे हरिभाऊ लबडे, केके जगताप, धनाजी खाडे, रमेश विरनक, मयूर पिंगळे, देवेंद्र सावंत, संतोष खवळे, प्रतिक जेले, निखिल बोंबले, तुषार वैरागे, कृष्णा खटिंग उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सायकल पटू दत्ता घुले यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा