Breaking

दहावी, बारावी पास विद्यार्थ्यासाठी नोकरीची चांगली संधी : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 1095 जागांची भरती !


IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील ग्राहक सेवा एजंट पदांच्या एकूण १०९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


ग्राहक सेवा एजंट पदांच्या १०९५ जागा


शैक्षणिक पात्रता - पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक ५ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय मध्ये विविध पदांसाठी भरती


लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ११४९ जागांसाठी भरती, १२ वी पास विद्यार्थ्यांना संधी !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा