Breaking

क्रिकेट : भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी केला पराभव


लखनऊ : ईशान किसन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या चौकार षटकांच्या अतिषबाजी संपूर्ण लखनऊ स्टेडियम दणाणून सोडले. या तिघांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने दोन बाद 199 धावा रचल्या. 

त्यानंतर भुवनेश्वर कुमारने पहिल्या तीन शतकात दोन छक्के मारत श्रीलंकेला पछाडले. व्यंकटेश, युजवेंद्र चहल आणि पुनरागमन करणारा रवींद्र जडेजा यांनी सुरेख गोलंदाजी करत भारताचा विजय पक्का केला.

ईशान किसन आणि रोहित यांनी दमदार सुरुवात करून दिली रोहित शर्मा 44 धावांवर त्रिफळाचीत झाला. सतराव्या शतकात ईशान बाद झाला त्याने 56 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 89 धावा केल्या. श्रीलंकेच्या एकूण मिळून 6 बाद 137 धावा करता आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा