Photo : ANI |
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे ( Shivsena ) नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे ( Income Tax ) पथक दाखल झालं आहे. नवाब मलिक यांचे प्रकरण ताजे असतानाच टाकलेल्या धाडीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मात्र, कारवाईचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
A team of Enforcement Directorate (ED) arrives at the residence of Shiv Sena leader Yashwant Jadhav in Mumbai. Details awaited.
— ANI (@ANI) February 25, 2022
(File photo) pic.twitter.com/FzKkLzdzXR
यशवंत जाधव हे शिवसेना उपनेते आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत.
ब्रेकिंग : युक्रेन रशिया युद्ध : अखेर पंतप्रधान मोदींनी केला पुतिन यांना काॅल, यावर झाली चर्चा !
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा