Breaking

मोठी बातमी : नवाब मलिक यांना न्यायालयाने दिली “इतक्या” दिवसांची कोठडी

Photo : Facebook / Nawab Malik

मुंबई : महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीने अटक करून त्यांना न्यायालया समोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची ईडीची कोठडी दिली आहे.


अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर त्यांची सक्तवसुली संचलनालयाने ईडीने चौकशी केली. मलिक यांची सलग आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करत न्यायालया समोर हजर करण्यात आले. यावेळी मलिकांतर्फे अमित देसाई यांनी युक्तीवाद केला, न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकुन घेतल्यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यत अर्थात 8 दिवसांची ईडीची कोठडी देण्यात आहे. 


पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, आगीत संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक


दरम्यान, ईडीकडून 14 दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली होती.12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती


न्यायालयाच्या या निर्णया नंतर नवाब मलिक यांच्या ट्वीटर हॅन्डलवरून ट्वीट करण्यात आहे कि, "कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा !!" 


दरम्यान, नवाब मलिक यांना न्यायालयाने घरच्या जेवणाची आणि औषधांसाठी परवानगी दिली आहे.


Video : प्रियंका गांधी आणि भाजप समर्थकांचा हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, काय झाले बघा !


आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !


प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा