Breaking

अनूसचित जमाती (ST) च्या विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षणाची संधी, आजच संपर्क साधा !


प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना


कोर्स चे नाव : डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर
कोर्स कालावधी : 3 महिने
कोर्स साठी फी :  नाही (फ्री कोर्स आहे)
कोर्स चे ठिकाण : हाय स्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्युट खोडद रोड नारायणगाव
कोर्स सुरुवात : 1 एप्रिल 2022 
कोर्स साठी एप्लिकेशन्स शेवट ची दिनांक : 25 फेब्रुवारी 2022

कोर्स साठी शैक्षणिक अर्हता : 10 वी पास
कोर्स कोणासाठी फ्री आहे : ST cast चे सर्टिफिकेट असणारे विद्यार्थी


कोर्स पूर्ण झाल्यावर परीक्षा होणार आहे, त्या साठी 80%पेक्षा जास्त हजेरी असणे गरजेचे आहे

संपर्क : हाय स्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, खोडद रोड, नारायणगाव 7588942971

कोर्ससाठी आवश्यक कागदपत्रे : 
• 3 Photo
• अनुसूचित जमाती चे जात प्रमाणपत्र
• बँक खाते झेरॉक्स
• डोमेसाईल प्रमाणपत्र
• आधार कार्ड
• दहावी चे गुणपत्रक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा