Home
नोकरी
रोजगार
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती, 20 हजार ते 1 लाख रूपये पर्यंत पगार !
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती, 20 हजार ते 1 लाख रूपये पर्यंत पगार !
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 31 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
• एकूण जागा - 31
• पदाचे नाव & जागा :
1. असोसिएट प्रोफेसर - 4 जागा
2. असिस्टंट प्रोफेसर - 16 जागा
3. असिस्टंट IT मॅनेजर - 1 जागा
4. असिस्टंट अकॅडेमिक को-ऑर्डिनेटर - 1 जागा
5. असिस्टंट फिल्म रिसर्च ऑफिसर - 1 जागा
6. असिस्टंट आउटरिच ऑफिसर - 1 जागा
7. असिस्टंट डिजिटल कलरिस्ट - 4 जागा
8. साउंड रिकार्डिस्ट - 1 जागा
9. मेडिकल ऑफिसर - 2 जागा
• वयाची अट :
पद क्र.1 ते 8 - 63 वर्षांपर्यंत.
पद क्र.9 - 65 वर्षांपर्यंत.
• वेतन : 20 हजार ते 1 लाख 16 हजार 398 रूपये
• अर्ज शुल्क : 1200 रूपये
• अधिकृत वेबसाईट : https://www.ftii.ac.in/
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2022
• मुलाखत देण्याची तारीख : 08 मार्च ते 13 एप्रिल 2022
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा