Breaking

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.


• एकूण जागा : 11


• पदाचे नाव : मुलाणी.


• शैक्षणिक पात्रता : 4 थी पास.


• वयाची अट : 43 वर्षापर्यंत


• अर्ज शुल्क : नाही


• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


• अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -05


• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2022 आहे.


• अधिकृत वेबसाईट :  https://www.pmc.gov.in/


ठाणे महानगरपालिके मध्ये विविध जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!


दहावी पास उमेदवारांसाठी संधी ! इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती


भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा