Breaking

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.


• एकूण जागा : 11

• पदाचे नाव : स्टोअर्सचा फोरमन

• शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / वाणिज्य /सांख्यिकी / व्यवसाय अभ्यास/सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी. + 01 वर्ष अनुभव किंवा इकॉनॉमिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस स्टडीज /पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मटेरियल मॅनेजमेंट / वेअरहाउसिंग मॅनेजमेंट किंवा खरेदी / लॉजिस्टिक सार्वजनिक खरेदी डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव

• वयाची अट : 18 to 30 वर्षापर्यंत

• अर्ज शुल्क : नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director-General, Coast Guard Genera Head Quarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector 62, Noida, UP, 201309

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022 आहे.

• अधिकृत वेबसाईट :  






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा