Breaking

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती


लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय ( CME Pune ) पुणे अंतर्गत विविध पदांच्या 58 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.


• एकूण जागा : 58

• पदाचे नाव & जागा :
1.असोसिएट प्रोफेसर - 1 जागा
2. असिस्टंट प्रोफेसर - 57 जागा

• शैक्षणिक पात्रता :

1.असोसिएट प्रोफेसर – B.E/B.Tech./M.E/B.Tech. (इलेक्ट्रिकल

2. असिस्टंट प्रोफेसर – B.E/B.Tech./M.E/B.Tech./M.Sc/M.A/B.Arch./M.Arch.

• वयाची अट - 56 वर्षापर्यंत

• वेतन - 31000/- ते 40000/-

• अर्ज शुल्क - नाही

• अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2022 

• अधिकृत वेबसाईट :

• अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन (ई-मेल)

• निवड करण्याची पद्धत - मुलाखतीद्वारे

• अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता - femcme2022@gmail.com
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा