Breaking

रशिया युक्रेन यांच्यात युध्द सुरू, भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण


मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात युध्द सुरू असून रशियाने युक्रेनच्या काही शहरांवर बाँम्ब हल्ले केले आहे. या युध्दामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे.


रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे, एकीकडे सोन्याच्या किंमती मध्ये मोठी वाढ झाली आहे तर दुसरीकडे शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे. 


शोषण विरहीत समाज निर्माण करणारा आमूलाग्र ग्रंथ म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा - नरसय्या आडम


गुरुवारच्या (ता. २४) ट्रेडिंगमध्ये बीएसई निर्देशांकातील शीर्ष ३० समभाग रेड झोनमध्ये आहेत. सर्वांत मोठी घसरण बँकिंग आणि आयटी समभागांना कारणीभूत ठरली आहे. इंडसइंड बँकेचा शेअर जवळपास सात टक्क्यांनी घसरला आहे.


मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २७०० अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८०० अंकांची घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे १० लाख कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार भयभीत झाले आहेत. तर सेन्सेक्सच्या इतिहासातील ही पाचवी सर्वात मोठी घसरण असल्याचे बोलले जात आहे.


जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील “या” पर्यटन स्थळांचा समावेश


ब्रेकिंग : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल


मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन


रशिया युक्रेनच्या युध्दाचा सोने-चांदीवर परिणाम, “इतक्या” वाढल्या किंमती


प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा