Breaking

महिलेकडून ५६ कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल


मुंबई : एका आफ्रिकन महिलेकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ५६ कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त केले. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी महिलेची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.सविस्तर वृत्त असे की, मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका आफ्रिकन महिलेली चौकशी केली असता, तिच्याकडे ८ किलो हेरॉईन आढळले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५६ कोटी इतकी आहे. सदर महिलेवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !


दहावी, बारावी पास विद्यार्थ्यासाठी नोकरीची चांगली संधी : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 1095 जागांची भरती !


जाणून घ्या ! रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा