Breaking

घरकुल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर


पिंपरी चिंचवड : चिखली प्रभाग क्रमांक 12 घरकुल परिसरातील नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक मगर यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !


या आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब, मधुमेह ई तपासणी करून 110 शिबिरार्थींना औषधे, गोळ्या मोफत देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी डॉ.सायली जाधव, ज्योती पवार, अक्षय जोगदंड यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण सभापती विजय लोखंडे यांनी केले.


रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठे विमान जळून खाक


यावेळी नगरसेवक रवि लांडगे, विजय लोखंडे, प्रसाद कोलते, काशिनाथ जगताप, संभाजी बालघरे शिबिरास उपस्थित होते. आबासाहेब गवळी, विकासराजे केदारी, संतोष माळी, रंजना रणदिवे, प्रेमा शेट्टी, उषा नागवेकर इत्यादींनी शिबिराचे संयोजन केले.


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ११४९ जागांसाठी भरती, १२ वी पास विद्यार्थ्यांना संधी !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा