Breaking

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड बुलडाणा येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा !

 


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बुलढाणा (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


प्रशिक्षणार्थी पदांच्या १८७ जागा

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), इलेक्ट्रिशियन आणि वारयमन पदाच्या जागा


रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती आजच अर्ज करा!


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची तारीख – दिनांक २२ ते २९ मार्च २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा