Breaking

भीषण बस अपघात, 8 ठार 20 जखमी


बंगळूर : तुमकूरमध्ये शनिवारी भीषण अपघात झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला. तुमकूरमधील पावागडाजवळ बस उलटून हा भीषण अपघात झाला. यात 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.


चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे, या बसमध्ये 60 प्रवाश्यामध्ये काही विद्यार्थी पण होते. जखमींना बंगळूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा