Breaking

केदारनाथ चव्हाण यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


बीड / राहुल खरात : पद्मपाणी प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार केदारनाथ चव्हाण प्रदान करण्यात आला.


त्याबद्दल जेष्ठ समाजसेवक गौतमजी खटोड, हौसराव पवार, किशनजी तांगडे, प्रा.दिलीप तरकसे, के.सी.चव्हाण यांनी आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा