Breaking

मोठी बातमी : देशात मागील २४ तासांत 4100 जणांचा करोनाने बळी, तर 1 हजार 660 नवे रूग्ण


नवी दिल्ली
 : देशात शनिवारी दिवसभरात 1,660 करोनाचे (Corona Virus) रूग्ण आढळून आले. तर 4,100 बाधितांचा मृत्यू झाला. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) ही माहिती दिली आहे. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 16,741 वर आहे. तर गेल्या 24 तासात 2,349 लोक बरे झाले आहेत. तर देशात 1,82,87,68,476 इतक्या लोकांना करोना प्रतिबंध लसीकरण करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा