Breaking

मोठी बातमी : आमदार, माजी आमदार यांना फक्त एकाच टर्मसाठी पेन्शन, भत्त्यांमध्येही होणार कपात - भगवंत मान


पंजाब : पंजाब मध्ये आम आदमी पार्टी (Aam Admi Party) चे सरकार आल्यानंतर आप (APP) ने घोषणांचा धडाका लावला आहे. पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी नुकतीच एक घोषणा केल्याचे वृत्त 'एएनआय' दिले आहे.


मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे की, पंजाबचे आमदार, माजी आमदार कितीही वेळा जिंकले तरीही त्यांना फक्त एकाच टर्मसाठी पेन्शन मिळेल, तसेच आमदारांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्येही कपात केली जाईल, असेही मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा