Breaking

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीस व विविध कार्यक्रमास परवानगी देण्याची मागणी


सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीस व विविध कार्यक्रमास परवानगी देण्याची मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने सांगली जिल्हा पोलिस प्रमुख गेंडाम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


निवेदन देतेवेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहल सावंत, उपाध्यक्ष विद्या कांबळे, बिरेंद्र थोरात, चेतन गाडे, उत्तम कांबळे, संकेत कांबळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा