Breaking


..अखेर "त्या'' नराधम बापाला पोलिसांकडून अटक


पुणे : शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असताना पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. 


हिंजवडीत बापानं स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अखेर त्या नराधम बापाला बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली.

मुलीच्या आजीने त्यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात आयपीसी (IPC) कलम 376 (एबी) 377 आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा