Breaking

इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) मध्ये विविध पदांसाठी भरती!

 


इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


प्रशिक्षणार्थी पदांच्या २७७ जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.


अर्ज पाठविण्याचा पत्ता – Administrative Officer, Recruitment and Review Section, VSSC, Thiruvananthapuram 695022


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२२ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती


हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती


Indian Navy : नौदलात 12 पास उमेदवारांसाठी 2500 पदांची बंपर भरती, वेतन 69, 100 रूपये


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा