Breaking

जुन्नर : एस.टी. बस व पिकअप चा भीषण अपघात


जुन्नर : आळेफाटा येथे पुणे - नाशिक हायवेवर एस.टी. बस व पिकअप चा भीषण अपघात झाला आला आहे. यामध्ये ७ - ८ जण जखमी झाले असून पिकअप घ्या चालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे - नाशिक हायवेवर आज दुपारच्या एस.टी. बस (MH 14 - BT.4879) व पिकअप (MH 48- PM 6014) या दोन गाड्याचा भीषण अपघात झाल्या आहे.


या अपघातामध्ये सूरज सरदार (वय.३५) रा. डहाणू हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

तर माऊली हॉस्पिटलमध्ये भिमा भुसे, बाळासाहेब घोडेकर, दत्तात्रय गिते, बबन कुमार, तुकाराम डोंगरे या जखमींवर उपचार सुरु आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा