Breaking


राज्यातील ९२१ केंद्रांवर ३ एप्रिलला ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. ३ एप्रिल, २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ९२१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८ हजार २३६ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ मधून उद्योग संचालनालयात उद्योग निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक, विमा संचालनालयात तांत्रिक सहायक तसेच कर सहायक, लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) या गट-क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. 


या परीक्षेमध्ये गैरव्यवहार व अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आयोगातर्फे प्रत्येक जिल्हा केंद्रासाठी शासन सेवेतील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण २६४ जागा


पंजाबच्या आप सरकारकडून महाराष्ट्राला शिकण्यासारख्या आहेत "या" गोष्टी !


BSNL ठरतोय Jio साठी डोकेदुखी, जाणून घ्या नवीन रिचार्ज प्लॅन !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा