Breaking

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.


• एकूण जागा : 08

• पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता :

1. ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (अधिकारी ग्रेड II) : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळाकडून वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी.

2. ट्रेझरी फॉरेक्स डीलर (ऑफिसर ग्रेड II) : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळाकडून वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी.

3. ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस (कनिष्ठ अधिकारी) : विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी


• वयाची अट : 23 to 35 वर्षापर्यंत

• वेतन : 60000 रूपये

• अर्ज शुल्क : 1770 रूपये

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2022 

• अधिकृत वेबसाईट : www.mscbank.com
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा