Home
नोकरी
राज्य
रोजगार
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SCC) मार्फत MTS & हवालदार पदांच्या 3603+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
• एकूण जागा – 3603+
• पदाचे नाव & जागा –
1.मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – जागा नंतर कळवले जाईल
2. हवालदार (CBIC & CBN) – 3603 जागा
• शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
• वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
• अर्ज शुल्क – General / OBC – 100/- [SC / ST / PWD / ExSM / महिला – फी नाही]
• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022 आहे.
• अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा