Breaking

Indian Navy : नौदलात 12 पास उमेदवारांसाठी 2500 पदांची बंपर भरती, वेतन 69, 100 रूपयेभारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 2500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.


• एकूण जागा : 2500

• पदाचे नाव & जागा :
1.सेलर (AA) – 500
2. सेलर (SSR) – 2000

• शैक्षणिक पात्रता :
1.सेलर (AA) : 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

2. सेलर (SSR) : 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

• शारीरिक पात्रता :
1.उंची – 157 से.मी
2.चाचणी क्षमता – 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप


• वयाची अट : जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

• वेतन : 21,700 ते 69,100 रूपये

• अर्ज शुल्क : नाही

• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

• निवड करण्याची पद्धत : 
1. मार्कंनुसार निवड
2. लेखी परिक्षा
3. शारिरीक परिक्षा
4. वैद्यकीय चाचणी

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2022 

• अधिकृत वेबसाईट :
1 टिप्पणी: