सांगली महानगरपालिकेत पदांसाठी भरती; शेवटचा दिवस, आजच अर्ज करा
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत शिकाऊ डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
• एकूण जागा : 20
• पदाचे नाव : शिकाऊ डेटा एन्ट्री ऑपरेटर.
• शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + MS-CIT/ CCC किंवा समतुल्य. (उमेदवार हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासूनचा कालावधी हा 18 महिन्यापेक्षा कमी असावा)
• वेतन : 10000 रूपये
• अर्ज शुल्क : नाही
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2022
• अधिकृत वेबसाईट : https://smkc.gov.in/
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा