Breaking

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती, जि. पुणे अंतर्गत विविध पदांच्या 99 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.


• एकूण जागा : 99

• पदाचे नाव : अपरेंटिस (वीजतंत्री / तारतंत्री / कोपा).

• शैक्षणिक पात्रता : 10+2 किंवा समतुल्य, संबंधित ITI.

• वयाची अट : माहिती उपलब्ध नाही


• वेतन : नियमानुसार

• अर्ज शुल्क : नाही

• नोकरीचे ठिकाण : बारामती, जि. पुणे.

• निवड करण्याची पद्धत : गुणाद्वारे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2022 

• अधिकृत वेबसाईट :
   https://www.mahadiscom.in/
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा