मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 30 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट : www.cr.indianrailways.gov.in
• एकूण जागा : 2
• पदाचे नाव : फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट.
• शैक्षणिक पात्रता : MD / DNB
• वयाची अट : 50 वर्षापर्यंत
• वेतन : 75,000 ते 1,15,000 रूपये
• अर्ज शुल्क : नाही
• नोकरीचे ठिकाण : मुंबई.
• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे
• मुलाखत देण्याचा पत्ता : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई-400027.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा