Breaking


जेष्ठ सिनेअभिनेत्री पुष्पा चौधरी यांचा मनसे चित्रपट सेनेच्या वतीने सन्मान !


पुणे : जागतिक रंगभूमी दिना निमित्त विविध चित्रपट, नाटक, तसेच सध्या "देव माणूस" या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून वंदी आत्या. या अभिनयातून रसिक प्रेषकांनाच्या मनावर राज्य करणाऱ्या सिनेअभिनेत्री पुष्पा चौधरी यांना मनसे चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष दत्ता घुले, तुकाराम शिंदे, शिवनाथ दिलपाक, सुरज लोणकर, सचिन लिमकर, शुभम बिरादार व कुणाल शिंदे आदि उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा