Breaking

विद्यार्थ्याने केला रिचार्जेबल सोलर सायकल विकसित केल्याचा दावा, पहा कशी आहे सायकल !


तामिळनाडू : मदुराईमधील एमएससी (MSc) च्या विद्यार्थ्याने रिचार्जेबल सोलर बाईक (rechargeable solar bike) विकसित केल्याचा दावा केला आहे; राईड दरम्यान त्याची बॅटरी आपोआप चार्ज होत असल्याचेही म्हटले आहे.


सविस्तर वृत्त असे की, धनुष कुमार (Dhanush Kumar) हा एम.एस्सी. चा विद्यार्थी असून त्यांने रिचार्जेबल सोलर बाईक विकसित केल्याचा दावा केला आहे. 
तो म्हणाला, "माझ्या बहिणीला सरकारकडून मिळालेली सायकल मी ई-बाईकमध्ये बदलली. 40 किलोमीटर चा पर्यंत प्रवास करू शकते आणि 20 किलोमीटर मध्ये बॅटरी पूर्णपणे चार्ज होते."
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा