Breaking

बारामतीमध्ये महावितरण कंपनीत नोकरी हवीय मग हे वाचा !

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६४ जागा .आजच अर्ज करा !


प्रशिक्षणार्थी पदांच्या ९९ जागा


शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) किंवा तारतंत्री (वायरमन) आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा