Breaking

योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, तर हे "दोघे" असणार उपमुख्यमंत्री !


उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेश निवडणूकीत भाजप प्रचंड बहुमताने निवडणून आले. आज (दि.२५) लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न होत आहे. शपथविधी सोहळ्यासाठी भाजपसह विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.


योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी निवडणुकीत पराभूत झालेले केशव प्रसाद मौर्य आणि ब्राह्मण नेते ब्रजेश पाठक यांनी योगी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा