Breaking


धक्कादायक ! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, १७ वर्षीय आरोपी अटक तर दोन फरार


मुंबई : मुंबईतील नालासोपारा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


सविस्तर वृत्त असे की, नालासोपारा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह ३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. १७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तुलिंज पोलिसांनी बुधवारी दिली.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा