Breaking


बी.फार्मा मध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने 10-12 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्राध्यापकाला अटक


मुंबई : बी.फार्मामध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने 10 -12 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आर.के. कॉलेजचे प्राध्यापक संजय दुबे याला अटक करण्यात आली आहे. कुरार पोलिस स्टेशनचे पीआय प्रसाद पितळे यांनी ही कारवाई केली.


सविस्तर वृत्त असे की, बी.फार्मामध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने 10-12 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरके कॉलेजच्या प्राध्यापक संजय दुबे याला अटक करण्यात आली आहे. त्यांनी त्यांची मूळ कागदपत्रे आणि 1.50 लाख रुपये घेतले. याप्रकरणी दुबे याला २५ मार्च पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याप्रकरणी पुढील तपास कुरार पोलिस स्टेशनचे पीआय प्रसाद पितळे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा