Breaking

कृषी पुरस्कारांनी १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती


मुंबई, दि. 27 : राज्यातील  कृषी, फलोत्पाददन  आणि  संलग्न् क्षेत्रामध्येर उल्ले खनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पासदन- उत्परन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. 2 मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.


मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता 2 मे रोजी होणार आहे. कृषी, फलोत्पातदन आणि संलग्नद क्षेत्रामध्येि उल्लेाखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पाजदन- उत्पसन्नफ वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तायरामध्येा बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्य्क्ती , संस्थात, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मांनित करण्याेत येणार आहे.


डिप्लोमा / ITI / पदवीधरांना संधी ! ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 3614 पदांसाठी मेगा भरती


नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 मे रोजी सकाळी 11 वा. तीन वर्षातील 198 पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्य्क्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्नध, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्पावदन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्विजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


पुरस्का रार्थींना रोख रकमेसोबत स्मृ तीचिन्हृ, सन्मालनपत्र देवून सन्माोनित करण्याकत येणार आहे. सर्व पुरस्का रप्राप्ता शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हपणून कृषि विभागातील विविध योजनांमध्येे कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.


इंधनाच्या वाढत्या दरावरून मोदींनी राज्य सरकारांना सुनावलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले प्रत्युत्तर


पुरस्कारांच्या संख्येत सन  2020 पासून वाढ


सन 2020 पासून विविध कृषि पुरस्का र मार्गदर्शक सूचनांमध्ये् बदल करण्‍यात आले असून यामध्ये  वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कािर संख्याा 10 वरुन 8 करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ  शेतकरी पुरस्काहरांची संख्यार 25 वरुन 40 करण्यात आली असून जिजामाता कृषिभूषण पुरस्काळर संख्याक 5 वरुन 8 तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कासर 3 वरुन 8, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्का र 9 वरुन 8 करण्या त आली आहे. 


सन 2020 पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्कारर देण्यात येणार असल्याचे सांगून पीकस्पकर्धा रब्बीाच्या तालुका, जिल्हार, विभाग व राज्या पातळ्यांवरील बक्षीसांच्याक रक्कतमेमध्येप वाढ करण्यातत आली आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.


पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!


198 पुरस्कारार्थ्यांचा ‘या’ पुरस्कारांनी होणार सन्मान


डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न  पुरस्कार – 4 पुरस्काारार्थी (प्रत्येनकी 75 हजार रुपये)


वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काृर - 28 पुरस्काीरार्थी (प्रत्येीकी 50 हजार रुपये)


जिजामाता कृषिभूषण पुरस्कासर – 9 पुरस्कासरार्थी (प्रत्येयकी 50 हजार रुपये)


कृषिभूषण (सेंद्रिय शेती) – 23 पुरस्कासरार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)


वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काषर – 9 पुरस्कासरार्थी (प्रत्येतकी 30 हजार रुपये)


उद्यानपंडीत पुरस्कातर – 25 पुरस्कासरार्थी (प्रत्येतकी 25 हजार रुपये)


वसंतराव नाईक शेतीनिष्ठ  शेतकरी पुरस्का–र – सर्वसाधारण गट – 57 पुरस्काररार्थी, आदिवासी गट – 18 पुरस्का रार्थी (प्रत्ये की 11 हजार रुपये)


राज्यास्त रीय पीकस्पार्धा - खरीप भात – 9 पुरस्काीरार्थी, खरीप सोयाबीन 9 पुरस्काकरार्थी – प्रत्येवकी प्रथम क्रमांक – 10 हजार रुपये, द्वितीय क्रमांक - 7 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक 5 हजार रुपये


पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्ना पुरस्का्र – 7 पुरस्कापरार्थी.


राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, 25,000 रूपये पगाराची नोकरी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा