Breaking

मेगा भरती : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 862 जागांसाठी भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !


AIASL Recruitment 2022 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited ) मध्ये विविध पदांच्या 604 जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.


• पदसंख्या : 862

• पदाचे नाव : 
1. ग्राहक एजंट - 332
2. युटिलिटी एजंट सह रॅम्प ड्रायव्हर - 36
3. हॅन्डीमन - 494

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• परीक्षा फी : 500 /- रुपये [SC/ST/ExSM – शुल्क नाही]

• मुलाखतीची तारीख - 9, 11, 14 मे 2022 (पदाप्रमाणे)

• अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in

• जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : AI Airport Services Limited, Air India Unity complex, Pallavaram Cantonment, Chennai - 600 043

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा