Breaking

बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर मध्ये 696 जागांसाठी मेगा भरती, आजच अर्ज करा !


BOI Recruitment 2022 : बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर (Bank Of India, Kolhapur) यांच्या आस्थापनेवरील 696 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 696

• पदाचे नाव : अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन, आयटी अधिकारी, व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदाच्या जागा.

• शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

• अर्ज शुल्क : General/Other : 850 रूपये, ST/SC/PWD : 175 रूपये

• अधिकृत वेबसाईट : boi.co.in


• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा