Breaking

ब्रेकिंग : CNG च्या दरात पुन्हा वाढ, पुणेकरांना महागाईचा झटका


पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे (Petrol Diesel price hike) नागरिक हैराण झाले असताना आता सीएनजी (CNG) च्या दरात वाढ झालेली आहे. पुण्यात पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ (CNG price hike) झाली आहे. 


पुण्यात आज सीएनजीच्या दरात 2 रुपये 20 पैसे प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. यामुळे आता पुण्यात सीएनजीचा दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलो इतका झाला आहे. गेल्या दोन महिन्यांचा विचार केला तर सीएनजीच्या दरात ही तिसरी वाढ झाली आहे. 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा