Breaking


केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध जागांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा !


UPSC Recruitment 2022 : संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force) ( सहाय्यक कमांडंट ) परीक्षा 2022 करिता रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 


• पद संख्या : 253

• पदाचे नाव : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल ( सहाय्यक कमांडंट ) 

 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात बघावी. ) 

• अर्ज शुल्क : 200 /- रूपये 

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : upsc.gov.in


• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022

२ टिप्पण्या: