Breaking

आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 310 पदांसाठी भरती, 5 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख


CCRAS Recruitment 2022 : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (Central Council for Research in Ayurvedic Sciences) Ministry of AYUSH अंतर्गत विविध 310 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 


• पद संख्या : 310

• पदांचे नाव : आयुर्वेद विशेषज्ञ, आयुर्वेदिक जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, आयुर्वेद फार्मासिस्ट आणि पंचकर्म थेरपिस्ट

• शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी.

• अधिकृत वेबसाईट : www.ccras.nic.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 मे 2022


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा