कर्नल अकादमी, नाशिक येथे रिक्त जागांसाठी भरती
COLONEL'S ACADEMY Recruitment 2022 : कर्नल अकादमी, नाशिक - पुणे रोड येथे शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. COLONEL'S ACADEMY, Nashik हि अशोका मार्ग, नाशिक येथे एक संरक्षण परीक्षा संस्था (Defence Exams Institute) आहे.
• पद संख्या : 02
• पदाचे नाव : शिक्षक
1. रसायनशास्त्र (Chemistry) : 01
2. भौतिकशास्त्र (Physics) : 01
• पगार : 15,000 रूपये पर्यंत.
• अकादमीच्या परीक्षा : NDA, CDS आणि कर्मचारी निवड आयोग (STAFF SELECTION COMMISSION)
• निवड पद्धती : इच्छुकांनी आपला बायोडाटा (Resume) व्हाट्सअप वर पाठवा. Call & Whatsapp : चेतन जाधव 8421355461
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा