कोरोनाचा धोका : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद
नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांत करोनाचा संसर्ग हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्र सरकार सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज दुपारी 12 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
करोना कमी होत असतानाच अचानक झालेली वाढ पुन्हा चिंतेत टाकणारी आहे. या पाश्र्वभूमीवर आज ही बैठक घेणार आहेत.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा