Breaking

कृषी मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 50,000 रूपये पगाराची नोकरीMinistry of Agriculture Recruitment 2022 :  कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी मंत्रालयाने सल्लागार, तांत्रिक सहाय्यक आणि प्रोग्रामर या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 13

• पदाचे नाव : 
1. सल्लागार : 03
2. तांत्रिक सहाय्यक : 09
3. प्रोग्रामर : 01

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
1. सल्लागार : कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌तसेच अनुभव गरजेचा आहे. 
2. तांत्रिक सहाय्यक : कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त
3. प्रोग्रामर : Computer Application मधून पदव्युत्तर पदवी 

• अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 590 रूपये, महिला/ST/SC/EX.S. : फी नाही.

• अधिकृत संकेतस्थळ : nfsm.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा


• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा