Breaking

हसन मुश्रीफ यांना आयकर विभाग ताब्यात घेणार ? किरीट सोमय्यांचं ट्विट


पुणे : महाविकास आघाडीतील नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडरावर आहेत. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस चे अनिल देशमुख, नवाब मलिक, आणि शिवसेनेचे अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्यानंतर काँग्रेस चे नाना पटोले यांचे वकील उके तपास यंत्रणांच्या फेरण्यात आहेत.


दरम्यान किरीट सोमय्यानी नवीन एक ट्विट करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आता आयकर विभागाच्या जाळ्यात अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत. सोमय्या यांनी आज (दि. ०१) शुक्रवारी पुण्यात जाणार असून, मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना भेटणार आहेत.


ब्रेकींग : स्वयंपाकाच्या गॅस (LPG) दरात प्रचंड वाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर गॅस दरवाढीचा भडकासोमय्या यांनी ट्विट मध्ये म्हटले की, हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्यात फसवणूक, शेल कॉससाठी कलम ४४७ आणि ४३९ कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम २५६ अन्वये कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तसेच पुढच्या काही दिवसांत यावर सुनावणी होणार असल्याचे संकेतही दिले आहे.


 

इस्रो (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) मध्ये पदांसाठी भरती!


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा