Breaking

लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड , सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 30 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख


Recruitment 2022 : लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड, सोलापूर (Lokmangal Multistate Co-op. Society Limited, Solapur) अंतर्गत विविध 177 पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 177

• पदांचे नाव : 
1. CEO : 01 
2. जनरल मॅनेजर : 02
3. जनरल मॅनेजर : 02
4. EDP : 02
5. कर्ज अधिकारी : 02
6. वसुली अधिकारी : 17
7. लेखा परीक्षक : 05
8. रिजनल मॅनेजर : 10
9. शाखा व्यवस्थापक : 40
10. बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी : 17
11. साखर कारखाना लेखापाल : 01
12. कॉल सेंटर हेड : 02
13. बोर्ड सेक्रेटरीयट / पी.ए. : 03
14. ट्रेनर : 02
15. लिपिक : 10

• शैक्षणिक पात्रता 
1. CEO : वित्तीय संस्थेत वरीष्ठ व्यवस्थापक / विभाग प्रमुख म्हणून 5 वर्षाचा अनुभव 
2. जनरल मॅनेजर : वित्तीय संस्थेत वरीष्ठ व्यवस्थापक / विभाग प्रमुख म्हणून 3 वर्षाचा अनुभव
3. जनरल मॅनेजर : व्यवसाय व्यवस्थापन पदाचा 3 वर्षाचा अनुभव 
4. EDP : कोणत्याही संस्थेतील ईडीपी विभागातील 3 वर्षाचा अनुभव
5. कर्ज अधिकारी : वित्तीय संस्थेतील कर्ज विभागातील 3 वर्षाचा अनुभव
6. वसुली अधिकारी : वित्तीय संस्थेतील वसुली व कायदा विभागातील 3 वर्षाचा अनुभव
7. लेखा परीक्षक : ऑडिट विभागातील 3 वर्षाचा अनुभव
8. रिजनल मॅनेजर : वित्तीय संस्थेत शाखा व्यवस्थापक पदाचा 5 वर्षाचा अनुभव
9. शाखा व्यवस्थापक : वित्तीय संस्थेत शाखा व्यवस्थापक पदाचा 3 वर्षाचा अनुभव
10. बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी : बँकिंग व मार्केटिंग विभागातील 3 वर्षाचा अनुभव
11. साखर कारखाना लेखापाल : साखर कारखान्यातील अकाऊंटंट विभागाचा अनुभव
12. कॉल सेंटर हेड : कॉल सेंटर विभागातील 2 वर्षांचा अनुभव
13. बोर्ड सेक्रेटरीयट / पी.ए. : स्टेनो / टायपिंग (मराठी/इंग्रजी)
14. ट्रेनर : वित्तीय संस्थेत ट्रेनिंग संस्थेतील 2 वर्षांचा अनुभव
15. लिपिक : कोणत्याही शाखेचा पदवीधर

• अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई - मेल) 

• ई - मेल पत्ता - Imcs.ho.hr2@gmail.com

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2022

• अधिकृत वेबसाईट :  : lokmangalmultistate.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा