ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका सुरूच, सलग दहाव्यांदा वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल च्या दरात सलग सातव्यांदा वाढ आहे. पेट्रोल व डिझेल अनुक्रमे 85 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारी ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे 85 पैशांनी वाढ आली होती.
तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 85 पैसे पैशांनी वाढले. तर दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा